अर्थ : दुष्कर्म करून अपकीर्ती करणे.
उदाहरणे :
त्याने वाईट काम करून आपल्या कुटुंबाचे नाव कलंकित केले
समानार्थी : कलंकित करणे, काळिमा लावणे, बट्टा लावणे
डाग लावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daag laavne samanarthi shabd in Marathi.